ताडपत्री ( Turplin ) चा वापर इण्डस्ट्री शेत तळे फिश फार्मिंग शेती पिके वाळवणं धाण्यासाठी / इंडस्ट्रियल शेड / कन्स्ट्रक्शन / पॅकेजिंग / वाहतूक / गोडाऊन / पार्कींग / हॉटेल्स

गरज लागते चागल्या ताडपत्रीची( Turplin )  ती योग्य माहिती घेऊन विकत घेतली पाहिजे . योग्य माहिती तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचू शकते .व चागल्या ताडपत्री ची निवड करा .

पाऊस चालू झाला की आपल्याला घर , मालगाडी , शेती , कंपनी , गोडाऊन  , पॅकेजिंग , मधले माल किवा वस्तु ह्या पाण्यानी भिजतात व त्या वेळेस गरज लागते त्याला झाकण्यसाठी गरज लागते . 


ताडपत्री ( Turplin ) चा वापर इण्डस्ट्री 
शेत तळे फिश फार्मिंग शेती पिके वाळवणं धाण्यासाठी / इंडस्ट्रियल शेड  / कन्स्ट्रक्शन / पॅकेजिंग / वाहतूक / गोडाऊन / पार्कींग / हॉटेल्स 



Tadpatri 

Hdpe TARPULINE /  For Packing, Water Resisting Multipule Uses 


जाडी थिकनेस - GSM
( Gram Per Sqre Metres ) 
100 GSM , 150gsm , 200gsm , 250gsm , 200gsm , 300gsm , 425gsm , 500gsm + ..मध्ये उपलब्ध आहे .

कलर - काळा , नीला , पांढरा , पिवळा , नारंगी गरज नुसार उपलब्ध 

स्टॅंडर्ड - ISI / Non ISI 
Material - Virgin / Non Virgin

विक्री परिमाण  - Persqureft Rates 
RS ३ - 9.75per square ft

Size avilable - 
Large  SIZE - 50ft " 50ft , 100ft * 100ft , 50ft * 100ft , 1000ft * 1000ft 

Medium size - 20ft *20ft , 10ft* 10ft , 20ft* 10ft , 

Small Size - 6ft"6ft , 10ft* 10ft 

योग्य ताड पत्री निवडीची पद्धत 

Step - 1  गरज ओळखून ताडपत्री लागणाऱ्या वस्तू प्रोडक्ट्स जागा साठी चे योग्य लांबी * रुंदी * उंची * खोली फुटामध्ये मोजणे. पुढे ----

Step - 2 वापर कोणता आहे तो ठरवा करा . पुढे ----
Examaple 
 -  1) शेतीसाठी धान्य जाकन्यासाठी 2 ) शेततले , मस्यशेती 3) गाड़ी साठी (ट्रक , कार , पार्किंग ) 4 ) इंडस्ट्रियल पैकेजिंग साठी 5) गोडाउन साठी 6) ग्रीन हाउस 7) जॉब पैकिंग साठी  8) इंडस्ट्रियल शेड  / कन्स्ट्रक्शन / पॅकेजिंग / वाहतूक / गोडाऊन / पार्कींग / हॉटेल्स 

Step - 3 तुम्हाला किती वेळेसाठी ताद्पत्री लागणार आहे ते ठरवा .पुढे ----
Example - 
 तात्पुरते - १ महिना , ६ महीने , १ वर्ष , २ वर्ष ,३ वर्ष ,५ वर्ष ,७ वर्ष ,१० वर्ष ......

Step - ४ कोणता कलर जॉब प्रमाने पाहिजे ते ठरवा पुढे ----
example 
Black , Blue , White , Yellow , Orange , (काला ,नीला,पिवळा , नारगी )

Step - ५ लाइफ गरजेनुसार थिकनेस कोणती पाहिजे ते सर्वे नुसार  ठरवने पुढे ----
लाइफ चार्ट 
Thickness GSM - 100  /  150  / 200  /250  /  300   /500 * 
लाइफ महिना अंदाजे * - 1-2  /  6-7   / 12   / 60    /  90 /120*
किमत्त Persqft    -  Rs 4 /  Rs 5 / Rs 7 / Rs 8 /Rs 9 / Rs 9.50persqft

Step - ६ सर्विस आणि जलद कोण देत आहे ते पहने विक्री नंतर ची सेवा वारंटी कोण देते ते पहाणे 
व विकत घेणे .


Step - ७ क्वालिटी चेक आणि खरदी करने व योग्य पध्तिने बसवा .


वापरत असलेले OF Tarapuline / Tadpatri / ताडपत्री सेक्टर नुसार
१) शेतीसाठी - 
 Cilck Here For Water Ponds Geomembren






२ ) ट्रक कवर ताडपत्री 


३) हाउस & बिल्डिंग & बांधकाम















 





 packaging Machine
 Travelling Tara- pu- line Cover

 ताडपत्री शेड गोदाम





 टेंट हाउस



 इंडस्ट्रियल पैकिंग


 ताडपत्री / शेततले कागद / इंडस्ट्रियल प्लास्टिक /Plastic Turpuline मिलवा घरपोच

खरेदी करण्यासाठी   पुढे क्लिक करा - Tadpatri Shop 
My Hardware Depot App by Kiran Godse


www.MyhardwareDepot.com
email - myhardwaredepot@gmail.com
Sales MHD what app - 9527 050607

Blog by Kiran R Godse

 CopyRight © 2019-20

 Join Blog - Click Here My Hardware Depot Blogs






Comments

Popular posts from this blog

All About Plumbing Material Pipe & Fitting Information Indian Market In 2 Minutes

2022 शेतकरी स्मार्ट चॉइस प्रोडक्ट्स - मँगो फ्लोटर 3 ते 50 hp सबमर्सिबल (पानबुडी) , ओपनवेल पंप साठी नदी, तळ,डैम ,विहीर साठी तरंग फ्लोटर तरफ़ा ड्रम