नविन घराचे बांधकाम , इंडस्ट्रियल , शेती पाइप लाइन प्लंबिंग करायचे आहे ? नंतर चुकी होण्याचा अगोदर २ मिनिटात माहिती घ्या योग्य प्लंबिंग विषयी आणि बसवा योग्य मटेरिअल चे पाइप आणि फिटिंग
हे माहिती नाही या मुळये आपली प्लंबिंग पाइप व फिटिंग लीकेज होऊंन पाणी किवा केमिकल वाया जाते .
नविन घराचे बांधकाम , इंडस्ट्रियल , शेती पाइप लाइन प्लंबिंग करायचे आहे ? नंतर चुकी होण्याचा अगोदर २ मिनिटात माहिती घ्या योग्य प्लंबिंग विषयी आणि बसवा योग्य मटेरिअल चे पाइप आणि फिटिंग व रिलेक्स करा .
समस्या - आज काल आपण आपल्या घराचे बांधकाम किवा कंपनीचे केमिकल आणि पाणी , शेती चे प्लंबिंग पाइप आणि फिटिंग बसवतो . पण ते आपण किती माहिती घेउन प्लम्बर कडून बसून घेतो ?
ती प्लबिंग लाइन किती पट योग्य वापरासाठी आहे ?
ती बसवल्यावर किती दिवस नीट चालेल ?
आपण हार्डवेयर आणि प्लम्बर यानी सांगितलीलेली पाइप आणि फिटिंग बसवतो पण आपल्याला कोणत्या टाइप चे मटेरिअल बसवले आहे याची माहिती नसते . व त्या पाइप लाइन कड़े लीकेज जाहल्या नंतर पाहिले जाते . या लीकेज साठी पुन्हा डाग़डुजी केली जाते व पुन्हा काही वेळेस पाइप लाइन नविन खर्चाने करावी लागते .
या साठी योग्य माहिती साठी हा ब्लॉग लिहित आहोत .
या ब्लॉग मधे आपण थोडक्यात प्लंबिंग पाइप आणि फिटिंग याची माहिती घेऊ .
प्लंबिंग मटेरिअल , साइज़ , वापर , फोटो इमेज , कलर , या विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.
1) (यू .पि.वि.सि. पाइप आणि फिटिंग ) uPVC Pipe & Fitting
साइज़ -1/2" to 12" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी , हवा ,
जोड़ पढ़त - यू .पि.वि .सि सुलेचन
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी , हवा ,
जोड़ पढ़त - यू .पि.वि .सि सुलेचन
कलर - पाढरा
टाइप - 40 SCH (शदुल ) 80 SCH (शदुल )
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
2) (सि .पि.वि.सि. पाइप आणि फिटिंग ) cPVC Pipe & Fitting
साइज़ -1/2" to 12" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - गरम पाणी , हवा , ( सोलर वाटर हिटर ) , केमिकल
जोड़ पढ़त - सि .पि.वि .सि सुलेचन
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - गरम पाणी , हवा , ( सोलर वाटर हिटर ) , केमिकल
जोड़ पढ़त - सि .पि.वि .सि सुलेचन
कलर - लाइट पिवळा
टाइप - 11 SDR (SDR ) 13 SDR (SDR )
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
३) (पि.वि.सि. रिजिड एग्रीकल्चर पाइप आणि फिटिंग )
PVC Agriculture Pipe & Fitting
साइज़ -1/2" to २० " +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी शेती साठी इरीगेशन
जोड़ पढ़त - पि.वि .सि सुलेचन
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी शेती साठी इरीगेशन
जोड़ पढ़त - पि.वि .सि सुलेचन
कलर - ग्र्ये
टाइप - २.५ kg , 4kg , 6kg ,8kg ,10kg +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
४ )पि.वि.सि. ड्रीनेज पाइप आणि फिटिंग )
SWR Pipe & Fittings ( Drainage Pipe )
साइज़ -75mm", 110 " 150mm , 300mm +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - संडास, बाथरूम, बेसिन वाटर हार्वेस्टिंग
जोड़नी - SWR ग्रिस ऑइल ,रबर रिंग
कलर - ग्र्ये , पाढरा
टाइप - २.५ kg , 4kg , 6kg ,8kg ,10kg +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
SWR Pipe & Fittings ( Drainage Pipe )
साइज़ -75mm", 110 " 150mm , 300mm +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - संडास, बाथरूम, बेसिन वाटर हार्वेस्टिंग
जोड़नी - SWR ग्रिस ऑइल ,रबर रिंग
कलर - ग्र्ये , पाढरा
टाइप - २.५ kg , 4kg , 6kg ,8kg ,10kg +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
५ )एच .डी .पि इ . पाइप आणि फिटिंग )
( HDPE pipe & Fitting )
साइज़ - 3/4" To 24" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - बोरवेल, शेती साठी , केमिकल साठी
जोड़नी - प्लेट Plat Hot Fitting
कलर - काळा
टाइप - २.५ kg , 4kg , 6kg ,8kg ,10kg +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
( HDPE pipe & Fitting )
साइज़ - 3/4" To 24" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, शेती , इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - बोरवेल, शेती साठी , केमिकल साठी
जोड़नी - प्लेट Plat Hot Fitting
कलर - काळा
टाइप - २.५ kg , 4kg , 6kg ,8kg ,10kg +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
६)मल्टीलयेर कम्पोजिट पाइप आणि फिटिंग )
( Kitec Multilayer Composite Pipe & Fitting )
साइज़ - 1/2'" to 6" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - सोलर वाटर हीटर गरम पाणी , केमिकल साठी , एयर, गैस , हवा
जोड़नी - Direct Fitting By tools टूल फिटिंग
कलर - काळा , लाल, पिवळा

७)जि.आय.लोखंडी पाइप आणि फिटिंग )
( GI (Galvanised Pipe ) Fitting)
साइज़ - 1/2'" to 6" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी
जोड़नी - टूल फिटिंग कप्लर फिटिंग स्पंनेर फिटिंग
कलर - सिल्वर
टाइप - A ,B, C
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
८ ) पि .पि .आर. पाइप आणि फिटिंग )
( P.P.R PIPE & Fitting)
साइज़ - 1/2'" to २०" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी
जोड़नी - फ्यूज़न वेल्डिंग
कलर - पाढरा , हिरवा
टाइप - २.५ kg , 4kg , 6kg ,8kg ,10kg +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
9 ) पि .पि . पाइप आणि फिटिंग )
( PP Pipe & Fitting Fitting)
साइज़ - 1/2'" to २०" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी , केमिकल
जोड़नी - फ्यूज़न वेल्डिंग
कलर - पाढरा , हिरवा ,नेचुरल

१० ) स्टेन स्टील पाइप आणि फिटिंग )
( S.S. Pipe & Fitting Fitting)
साइज़ - 1/2'" to २०" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - फ़ूड इंडस्ट्रीज , पाणी , केमिकल, रेलिंग
जोड़नी - वेल्डिंग , फिटिंग
कलर - पाढरा , हिरवा ,नेचुरल
टाइप - थिक नेस - 0.20mm to 20mm +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
( S.S. Pipe & Fitting Fitting)
साइज़ - 1/2'" to २०" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - फ़ूड इंडस्ट्रीज , पाणी , केमिकल, रेलिंग
जोड़नी - वेल्डिंग , फिटिंग
कलर - पाढरा , हिरवा ,नेचुरल
टाइप - थिक नेस - 0.20mm to 20mm +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
११) पि वि सि फ्लेक्सिबल गार्डन पाइप )
( PVC flexible Gardon Pipe Fitting)
साइज़ - 1/2'" , ३/४, १'' to २ " +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी गार्डन , कार वाशिंग
जोड़नी - प्लास्टिक निप्पल
कलर - पाढरा , हिरवा ,नेचुरल
टाइप - थिक नेस - १.5mm to 3mm +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
( PVC flexible Gardon Pipe Fitting)
साइज़ - 1/2'" , ३/४, १'' to २ " +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी गार्डन , कार वाशिंग
जोड़नी - प्लास्टिक निप्पल
कलर - पाढरा , हिरवा ,नेचुरल
टाइप - थिक नेस - १.5mm to 3mm +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
१२) पि वि सि ब्रेडेड पाइप )
( PVC Braided Pipe & Fitting,/ MDPE pipes )
साइज़ - 1/2'" , ३/४, १'' to २ " +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी गार्डन, कार वाशिंग, फ्यूल ट्रान्सफर, एयर हवा
जोड़नी - प्लास्टिक निप्पल
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम, इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - पाणी गार्डन, कार वाशिंग, फ्यूल ट्रान्सफर, एयर हवा
जोड़नी - प्लास्टिक निप्पल
कलर - पाढरा , हिरवा ,नेचुरल
टाइप - थिक नेस - १.5mm to 3mm +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
१३ ) एग्रीकल्चर ड्रिप आणि सूक्ष्म सिचन पाइप फिटिंग )
( Drip Irrigation pipe & Fitting )
साइज़ - 12mm , 18mm ,20mm
वापर करतात असे क्षेत्र - शेती , बांधकाम,
कशा साठी वापरतात - पाणी गार्डन, शेती साठी पिकांसाठी
जोड़नी - प्लास्टिक निप्पल
कलर - काला
टाइप - थिक नेस - १.5mm to 3mm +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
( Drip Irrigation pipe & Fitting )
साइज़ - 12mm , 18mm ,20mm
वापर करतात असे क्षेत्र - शेती , बांधकाम,
कशा साठी वापरतात - पाणी गार्डन, शेती साठी पिकांसाठी
जोड़नी - प्लास्टिक निप्पल
कलर - काला
टाइप - थिक नेस - १.5mm to 3mm +
किमत रेंज - या साठी क्लिक करा किमत लिस्ट
१४ ) कॉपर पाइप आणि फिटिंग )
( Copper /Brass Pipe & Fitting)
कशा साठी वापरतात - गरम पाणी
जोड़नी - ब्रेजिग
कलर - ब्रान्स
टाइप - थिक नेस - १.5mm to ५mm +
( Copper /Brass Pipe & Fitting)
साइज़ -1/2" To 6"+
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल कशा साठी वापरतात - गरम पाणी
जोड़नी - ब्रेजिग
कलर - ब्रान्स
टाइप - थिक नेस - १.5mm to ५mm +
१५ ) ब्रास पाइप आणि फिटिंग )
( Copper /Brass Pipe & Fitting)
साइज़ -1/2" To 6"+
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - गरम पाणी , गीजर
जोड़नी - ब्रेजिग
कलर - ब्रान्स
टाइप - थिक नेस - १.5mm to ५mm +
१६ ) रिजिड इलेक्ट्रिक प्लास्टिक पाइप आणि फिटिंग )
( Rigid Conduit Pipe & Fittting)
साइज़ -1/2" To २"+
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - एलेक्ट्र्कल लाइन
जोड़नी - फिटिंगस
कलर - लाल , पिवळा ,नीला
टाइप - थिक नेस - १.5mm to ५mm +
( Rigid Conduit Pipe & Fittting)
साइज़ -1/2" To २"+
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - एलेक्ट्र्कल लाइन
जोड़नी - फिटिंगस
कलर - लाल , पिवळा ,नीला
टाइप - थिक नेस - १.5mm to ५mm +
१६ ) फ्लेक्सिबल कोरगेटेड इलेक्ट्रिक प्लास्टिक पाइप आणि फिटिंग )
( Corrugated Rigid Conduit Pipe & Fitting )
साइज़ -1/2" To २"+
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - एलेक्ट्र्कल लाइन ,इलेक्ट्रिकल
जोड़नी - फिटिंगस
कलर - लाल , पिवळा ,नीला
टाइप - थिक नेस - १.5mm to ५mm +
( Corrugated Rigid Conduit Pipe & Fitting )
साइज़ -1/2" To २"+
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - एलेक्ट्र्कल लाइन ,इलेक्ट्रिकल
जोड़नी - फिटिंगस
कलर - लाल , पिवळा ,नीला
टाइप - थिक नेस - १.5mm to ५mm +
१८ ) नायलॉन प्लास्टिक पाइप आणि फिटिंग )
( Corrugated Rigid Conduit Pipe & Fitting )
साइज़ - 0.1mm to 2mm +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - एलेक्ट्र्कल लाइन, इलेक्ट्रिकल
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू
टाइप - थिक नेस - 0.१mm to 3mm +

१9 ) प्लास्टिक फ्लेक्सिबल यार्न पाइप आणि फिटिंग )
( Corrugated Rigid Conduit Pipe & Fitting )
साइज़ - २'' to ६" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , शेती
कशा साठी वापरतात - पाणी लगेच
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू
टाइप - थिक नेस - 0.१mm to 3mm +
( Corrugated Rigid Conduit Pipe & Fitting )
साइज़ - २'' to ६" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , शेती
कशा साठी वापरतात - पाणी लगेच
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू
टाइप - थिक नेस - 0.१mm to 3mm +
२० ) बागड़ी / सक्शन पाइप आणि फिटिंग )
( PVC SUCTION & Delivery Pipe Green Pipe )
साइज़ - २'' to ६" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , शेती
कशा साठी वापरतात - पाणी लगेच
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा
टाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg

२१ ) एच .डी .पि इ. स्प्रिकल पाइप आणि फिटिंग
( HDPE Agriculture Sprinkle pipe & Fitting )
कशा साठी वापरतात - पाणी लगेच Agriculture Irrigation
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा
टाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
( HDPE Agriculture Sprinkle pipe & Fitting )
साइज़ - २'' ,३'' +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , शेती कशा साठी वापरतात - पाणी लगेच Agriculture Irrigation
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा
टाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
२२) बोरवेल केसिंग पाइप आणि फिटिंग
( CASING Pipe Borewell Protector )
साइज़ - ६'' ,७'',८'',१२''
वापर करतात असे क्षेत्र - बोरेवेल
कशा साठी वापरतात - बोरेवेल पाणी
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा
टाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
( CASING Pipe Borewell Protector )
साइज़ - ६'' ,७'',८'',१२''
वापर करतात असे क्षेत्र - बोरेवेल
कशा साठी वापरतात - बोरेवेल पाणी
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा
टाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
२३) कॉलम पाइप आणि फिटिंग
( COLUMN PIPE )
साइज़ - ६'' ,७'',८'',१२''
वापर करतात असे क्षेत्र - बोरेवेल
कशा साठी वापरतात - बोरेवेल पाणी
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा
टाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
( COLUMN PIPE )
साइज़ - ६'' ,७'',८'',१२''
वापर करतात असे क्षेत्र - बोरेवेल
कशा साठी वापरतात - बोरेवेल पाणी
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा
टाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
२४) रबर पाइप आणि फिटिंग
( Rubber Pipe & Fitting PIPE )
साइज़ - 1/2 " to 6" +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल
कशा साठी वापरतात - फ्यूल , एयर , वाटर ,मड

वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल , बांधकाम , इन्फ्रास्ट्रक्चर
कशा साठी वापरतात - अंडरग्राउंड वायरिंग केस पाइप
जोड़नी - फिटिंगस
कलर - नेचुरल वाइट , ब्लू ,हिरवा , पाढरा कालाटाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
२४) डक्ट पाइप आणि फिटिंग
( PLB Duct Pipe )
साइज़ - 1/2 " to २४" +

२६) सिमेंट पाइप आणि फिटिंग
( cement Precast Pipe )
साइज़ - 6 " to 30" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , इन्फ्रास्ट्रक्चर
कशा साठी वापरतात - अंडरग्राउंड वायरिंग केस पाइप
जोड़नी - फिटिंगस
कलर - सिमेंट
( cement Precast Pipe )
साइज़ - 6 " to 30" +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम , इन्फ्रास्ट्रक्चर
कशा साठी वापरतात - अंडरग्राउंड वायरिंग केस पाइप
जोड़नी - फिटिंगस
कलर - सिमेंट
२७) लोखंडी डक्ट पाइप आणि फिटिंग
( Ductile IronPipes & Fittings )
साइज़ - ६ " to २४" +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल , बांधकाम , इन्फ्रास्ट्रक्चर
कशा साठी वापरतात - अंडरग्राउंड वायरिंग केस पाइप
जोड़नी - फिटिंगस
कलर - , पाढरा कालाटाइप - थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
२८) एफ आर पि पाइप आणि फिटिंग
( FRP Composite Pipe & Fittings )
साइज़ - ६ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल ,एयर डक्ट
जोड़नी - फिटिंगस
( FRP Composite Pipe & Fittings )
साइज़ - ६ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल ,एयर डक्ट
जोड़नी - फिटिंगस
कलर - , पाढरा , - नेचुरल
थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
२८) जि .आर .पि पाइप आणि फिटिंग
( FRP Composite Pipe & Fittings )
साइज़ - ६ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल ,एयर डक्ट
जोड़नी - फिटिंगस
( FRP Composite Pipe & Fittings )
साइज़ - ६ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल ,एयर डक्ट
जोड़नी - फिटिंगस
कलर - , पाढरा , - नेचुरल
थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
३०)इंसुलेटेड पाइप आणि फिटिंग
( Thermal FR Composite Pipe & Fittings )
साइज़ - १/२ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल, गरम पाणी
जोड़नी - फिटिंगस
( Thermal FR Composite Pipe & Fittings )
साइज़ - १/२ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल, गरम पाणी
जोड़नी - फिटिंगस
कलर - , पाढरा , - नेचुरल , हिरवा
थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
३१ )सेनेटरी पाइप आणि फिटिंग
( Sanitary Pvc Pipe Pvc - U Sewerage UGSD Pipe )
साइज़ - 75mm ,1१० mmto 500mm +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - गटर , ड्रीनेज
जोड़नी - फिटिंगस
( Sanitary Pvc Pipe Pvc - U Sewerage UGSD Pipe )
साइज़ - 75mm ,1१० mmto 500mm +
वापर करतात असे क्षेत्र - बांधकाम
कशा साठी वापरतात - गटर , ड्रीनेज
जोड़नी - फिटिंगस
कलर - , ऑरेंज ,
थिक नेस - २.५, 4kg , 5kg, 10kg
३१)पि पि लाइनड पाइप आणि फिटिंग
( PTFE Lining Corrosion Resistance Pipe )
साइज़ - १/२ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल, गरम पाणी
जोड़नी - फिटिंगस
( PTFE Lining Corrosion Resistance Pipe )
साइज़ - १/२ " to 10 ft " +
वापर करतात असे क्षेत्र - इंडस्ट्रियल ,
कशा साठी वापरतात - केमिकल, गरम पाणी
जोड़नी - फिटिंगस
कलर - , पाढरा , - नेचुरल , हिरवा
थिक नेस - 3mm ,4mm, 8mm, 10mm. 12mm.+
या सर्व टाइप चे प्लंबिंग भारत मधे उपलब्ध आहे . यातुन तुम्ही तुमचा वापरनुसार पाइप आणि फिटिंग चे योग्य मटेरिअल निवडू शकता . व आपले खर्च व लॉन्ग टर्म वाचू शकता .
Following Information Will Help People Right Pipe & Fitting for There Use
Blog by CopyRight 2019
Blog by CopyRight 2019
किरण गोडसे - उद्योजक, चेंज मेकर , प्रोंलेम सॉल्वर
Email - MyHardwaredepot@gmail.com
Thank you for sharing the information about Common Pipes to know more information about other such Pipes, Pipe Fittings Services, and Pipes & Tubes. Click Here:- Pipe Fitting In Ahmedabad |
ReplyDeletePipe & Tubes in AHMEDABAD . I am waiting for Your Next blog, I hope you can share such information in the coming soon