2022 शेतकरी स्मार्ट चॉइस प्रोडक्ट्स - मँगो फ्लोटर 3 ते 50 hp सबमर्सिबल (पानबुडी) , ओपनवेल पंप साठी नदी, तळ,डैम ,विहीर साठी तरंग फ्लोटर तरफ़ा ड्रम
2022 मधे तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही तुमच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी नदी , डैम , तळ , विहीर मधून पाणी घेण्यासाठी 1 ते 50 hp चे पानबुडी , जलपरी , ओपनवेल ,
सबमर्शिबल पंप बसवणार आहात ?
तर या आधी २०२१ पूर्वी शेतकरणायाना सबमर्सिबल पम्पस बसवताना किवा बसल्यावर पुढील समस्या येत होत्या किवा येत आहेत
१) सबमर्सिबल पंप नदी मधून वाहून जाने
२) सबमर्सिबल पंप चिखलात फसने
३) पम्पस ड्रम मोटर सोबत बूढने
४) सबमर्सिबल पंप मधे गाळ अड़कने
५) पंप टेपर असल्यामुळ बेअरिंग ख़राब होने
६) पम्पस मोटर वाइंडिंग जळने
७) मोटर फ्रेम ला करंट येने
८) मोटर जळन्या मुळ पिकाचे आर्थिक नुकसान होने
या महत्वाचे समस्या चा अब्य़ास करुण त्यावर उपाय म्हणुन लक्ष्मी नारायण इंडस्ट्रीज पुणे मरकळ (MIDC) मंगो फ्लोटर ची निर्मिती केली आहे . ही कंपनी घेली ११ वर्ष प्लास्टिक आणि त्यापासून बनवलेला प्रोडक्ट वर काम करत आहे त्या मधे १० वर्ष पासून सबमर्सिबल पम्पस साठी 100hp चा पुढे इंडस्ट्रियल पंप फ्लोटिंग सिस्टम तयार करत आहे व त्या भारत आणि विदेशात एक्सपोर्ट करत आहे .
मंगो फ्लोटर हे ४ वर्षाचे R & D चे फळ आहे हे पेटेंटेड प्रोडक्शन आणि डिजाईन प्रोडक्ट्स फ़क्त भारतातील बेसिक शेतकरायसाठी कमी खर्चा मधे शेतकरी व मस्यशेती या मधे वापरल्या जानारया सबमर्सिबल ,जलपरी , पानबुडी , ओपेनवेल ( उब्या व आडव्या ) 1 ते 50 hp पम्पस मोटर साठी सहज बसवता येईल असे मंगो फ्लोटर बनवले आहे .
प्रश्न 1) मंगो फ्लोटर हे कोणत्या साइज़ मधे उपलब्द आहे ?
मंगो फ्लोटर हे 1 hp ते 50 hp चा साइज़ मधे उपलब्द आहे ते खलील प्रमाने
(सबमर्सिबल /पानबुडी/ ओपन वेल पंप साठी उपलब्द आहे)
उपलब्द मॉडल्स
1) MG - 100 - पुढील पंप साठी - 1 hp ते 3 hp
२) MG - 150 - पुढील पंप साठी - 5hp
3) MG - 200 - पुढील पंप साठी - 7.5 hp ते 10 hp
4) MG - 250 - पुढील पंप साठी - 12.50 hp
5) MG - 300 - पुढील पंप साठी - 15hp ते 25hp
6) MG - 400 - पुढील पंप साठी - 25hp ते 50hp
या सर्व मंगो फ्लोटर ला मार्किट साइज़ नुसार ( 2 '' , 2.5'' , 3'', 4'' इंच GI & SS पाइप मौल्देड आहे )
A ) नदी , पोंड , विहीर , डैम साठी गोड्या पाण्यासाठी GI हैवी C क्लास पाइप
B) खर्या , केमिकल , समुद्रा मिटयुक्त पाण्याचासाठी स्टील S S 316 ग्रेड चा पाइप मौल्डिंग केला आहे
बसवण्याची पध्तिने ही सोपी असून
( तुमचा नविन किवा जुन्या उब्या किवा आडव्या 1 ते 50 hp च्या सबमर्सिबल , ओपेनवेल ,जलपरी , पानबुडी , पम्पस चा आउटलेट हा 2'' (इंच ) , 2.5'' (इंच ) , 3'' (इंच ) 4'' ( इंच ) फ्लैंज किवा आउटलेट ला मंगो फ्लोटर चा थ्रेड ला टेफलॉन टेप , किवा हबक लाउन थ्रेड पंप ला बसवने किवा टाइट करने .
प्रश्न २) मंगो फ्लोटर चे काही फायदे आहेत ?
१) UV इम्पोर्टेड मटेरिअल -उन्हामधे जास्त लाइफ देतो
२) हाई thickness जाडी - Tuff मटेरिअल खडकावर धड्क्ल्यावर पण टिकतो
३) वाटरप्रूफ मटेरिअल फिल - पाणी फ्लोटर मधे जात नाही व बुडत नाही
4) Unbreakable - दगडाने फुटत नाही
5) स्टेबल पंप ठेवतो - पंप' जळत नाही
6) पम्पस तरंग ठेवतो - गाळ पंप मधे जात नाही
7) प्लास्टिक बॉडी - पंप ला करंट येत नाही
8) बसवन्या साठी सोपा - 15 मिनिट मधे बसवता येतो टाइम आणि वेळ वाचतो
शाश्वती
1 वर्षीची गरंटी आहे
10-15 वर्षाचे फ्लोटर चे मिनिमम लाइफ आहे .
प्रश्न ३) हे मंगो फ्लोटर कोणत्या कंपनीच्या पम्पस साठी चालते ?
मंगो फ्लोटर हे
#CRIsubmersiblePump#KSB #EKKI #Deccan #TEXMO #Taro #LAXMI #LADALAXMI
#Crompton Submersible pumps #Kirloskar Submersible pumps
#ShaktiSubmersible Pump #GrundfosSubmersible Pump #Prakash pump#Jindal pump
#KirloskarSubmersiblePump#MXsubmersiblepump #Oswalpumps
Email
-laxminarayanind@gmail.com
Website -
www.Eikonwatertanks.com
(Video Installation
Marathi) -https://youtu.be/cfpCd_ofooo
(Hindi video For
Information & Price ) - https://youtu.be/c8AX2aW1uFA
Contact whats app – 9527050607
ब्लॉग २०२१ मार्च
@ कॉपीराइट२०२१
किरण गोडसे ( उधोजक , थिंकर ,इनोवेटर)
Sponsored by MY HARDWARE DEPOT APP
Email- kirangodse7@gmail.com
This comment has been removed by the author.
ReplyDeleteLaber.in is a business listing platform that connects users with contractors and service providers in the construction industry. It offers easy access to professionals like electricians, plumbers, and material suppliers, streamlining the process for users to manage their construction needs directly and efficiently.
ReplyDeleteFor more details, visit-
Laber.in.