Posts

Showing posts from March, 2021

2022 शेतकरी स्मार्ट चॉइस प्रोडक्ट्स - मँगो फ्लोटर 3 ते 50 hp सबमर्सिबल (पानबुडी) , ओपनवेल पंप साठी नदी, तळ,डैम ,विहीर साठी तरंग फ्लोटर तरफ़ा ड्रम

Image
 2022 मधे तुम्ही शेतकरी आहात आणि तुम्ही तुमच्या शेतातील पिकाला पाणी देण्यासाठी नदी , डैम , तळ , विहीर मधून पाणी घेण्यासाठी 1  ते 50 hp  चे पानबुडी , जलपरी , ओपनवेल ,  सबमर्शिबल पंप बसवणार आहात ? तर या आधी २०२१ पूर्वी शेतकरणायाना सबमर्सिबल पम्पस बसवताना किवा बसल्यावर पुढील समस्या येत होत्या किवा येत आहेत  १)  सबमर्सिबल पंप नदी मधून वाहून जाने  २) सबमर्सिबल पंप चिखलात फसने ३) पम्पस ड्रम मोटर सोबत बूढने ४) सबमर्सिबल पंप मधे गाळ अड़कने  ५) पंप टेपर असल्यामुळ बेअरिंग ख़राब होने ६) पम्पस मोटर वाइंडिंग जळने ७) मोटर फ्रेम ला करंट येने  ८) मोटर जळन्या मुळ पिकाचे आर्थिक नुकसान होने          या महत्वाचे समस्या चा  अब्य़ास करुण त्यावर उपाय म्हणुन लक्ष्मी नारायण इंडस्ट्रीज पुणे मरकळ (MIDC) मंगो फ्लोटर ची निर्मिती केली आहे . ही कंपनी घेली ११ वर्ष प्लास्टिक आणि त्यापासून बनवलेला प्रोडक्ट वर काम करत आहे त्या मधे १० वर्ष पासून सबमर्सिबल पम्पस साठी 100hp चा पुढे  इंडस्ट्रियल पंप फ्लोटिंग सिस्टम तयार करत आहे व त्या भारत आणि विदेशात एक्सपोर्ट करत आहे .             मंगो फ्लोटर हे ४ वर्षाचे R & D