ताडपत्री ( Turplin ) चा वापर इण्डस्ट्री शेत तळे फिश फार्मिंग शेती पिके वाळवणं धाण्यासाठी / इंडस्ट्रियल शेड / कन्स्ट्रक्शन / पॅकेजिंग / वाहतूक / गोडाऊन / पार्कींग / हॉटेल्स
गरज लागते चागल्या ताडपत्रीची( Turplin ) ती योग्य माहिती घेऊन विकत घेतली पाहिजे . योग्य माहिती तुम्हाला नुकसान होण्यापासून वाचू शकते .व चागल्या ताडपत्री ची निवड करा . पाऊस चालू झाला की आपल्याला घर , मालगाडी , शेती , कंपनी , गोडाऊन , पॅकेजिंग , मधले माल किवा वस्तु ह्या पाण्यानी भिजतात व त्या वेळेस गरज लागते त्याला झाकण्यसाठी गरज लागते . ताडपत्री ( Turplin ) चा वापर इण्डस्ट्री शेत तळे फिश फार्मिंग शेती पिके वाळवणं धाण्यासाठी / इंडस्ट्रियल शेड / कन्स्ट्रक्शन / पॅकेजिंग / वाहतूक / गोडाऊन / पार्कींग / हॉटेल्स Tadpatri Hdpe TARPULINE / For Packing, Water Resisting Multipule Uses ताडपत्री (TARPULINE ) Geo Memberen मटेरियल - HDPE / LD / PP/PVC जाडी थिकनेस - GSM ( Gram Per Sqre Metres ) 100 GSM , 150gsm , 200gsm , 250gsm , 200gsm , 300gsm , 425gsm , 500gsm + ..मध्ये उपलब्ध आहे . कलर - काळा , नीला , पांढरा , पिवळा , नारंगी गरज नुसार उपलब्ध स्टॅंडर्ड - ISI / Non ISI Material - Virgin / Non Virgin विक्री परिमाण - Persqureft Rates