नविन घराचे बांधकाम , इंडस्ट्रियल , शेती पाइप लाइन प्लंबिंग करायचे आहे ? नंतर चुकी होण्याचा अगोदर २ मिनिटात माहिती घ्या योग्य प्लंबिंग विषयी आणि बसवा योग्य मटेरिअल चे पाइप आणि फिटिंग
हे माहिती नाही या मुळये आपली प्लंबिंग पाइप व फिटिंग लीकेज होऊंन पाणी किवा केमिकल वाया जाते . नविन घराचे बांधकाम , इंडस्ट्रियल , शेती पाइप लाइन प्लंबिंग करायचे आहे ? नंतर चुकी होण्याचा अगोदर २ मिनिटात माहिती घ्या योग्य प्लंबिंग विषयी आणि बसवा योग्य मटेरिअल चे पाइप आणि फिटिंग व रिलेक्स करा . समस्या - आज काल आपण आपल्या घराचे बांधकाम किवा कंपनीचे केमिकल आणि पाणी , शेती चे प्लंबिंग पाइप आणि फिटिंग बसवतो . पण ते आपण किती माहिती घेउन प्लम्बर कडून बसून घेतो ? ती प्लबिंग लाइन किती पट योग्य वापरासाठी आहे ? ती बसवल्यावर किती दिवस नीट चालेल ? आपण हार्डवेयर आणि प्लम्बर यानी सांगितलीलेली पाइप आणि फिटिंग बसवतो पण आपल्याला कोणत्या टाइप चे मटेरिअल बसवले आहे याची माहिती नसते . व त्या पाइप लाइन कड़े लीकेज जाहल्या नंतर पाहिले जाते . या लीकेज साठी पुन्हा डाग़डुजी केली जाते व पुन्हा काही वेळेस पाइप लाइन नविन खर्चाने करावी लागते . या साठी योग्य माहिती साठी हा ब्लॉग लिहित आहोत . या ब्लॉग मधे आपण थोडक्यात प्लंबिंग पाइप आणि फिटिंग याची माहिती घेऊ . प्लंबिंग मटेरिअल , साइज़ , वापर , फोटो इमेज ,